५० खोके'नंतर आता शिंदे गटातील आमदारांवर 'डिफेंडर कार' गिफ्ट मिळाल्याचा नवा आरोप झाला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सरकाळ यांनी एकाच ठेकेदाराकडून सत्ताधारी २१ आमदारांना आलिशान डिफेंडर कार भेट मिळाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारवरून सुरू झालेल्या या वादावर महायुती काय उत्तर देणार, पाहुयात.