भारतापाठोपाठ आता अफगाणिस्ताननेही पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. कुनार नदीचे पाणी अडवण्यासाठी धरणे बांधण्याचा अफगाणिस्तानचा निर्णय पाकिस्तानच्या अडचणी वाढवणारा आहे, पाहा हा खास रिपोर्ट.