अमेरिकेने युक्रेनला विनाशकारी टॉमहॉक मिसाईल देण्याचा निर्णय घेतल्याने रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे अमेरिका-रशिया यांच्यात पेटलेल्या वादाचा आणि जागतिक युद्धाच्या धोक्याचा आढावा.