जत येथील राजाराम बापू साखर कारखान्याचे नाव बदलल्याने सांगलीचे राजकारण तापले आहे. पडळकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे का, आणि या कारखान्याचा इतिहास काय आहे, पाहा.