डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी बीड कनेक्शन उघड झाल्यानंतर आता राज्याचे नेते धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बीडची असल्याने डावललं असेल तर गंभीर आहे, असं मुंडे म्हणाले. त्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.