पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही 'एकला चलो रे' ची तयारी करत आहेत. तब्बल ८ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीच्या राजकारणात नेमके काय सुरू आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.