Pimpri Chinchwad Election | PCMC मध्ये 'महायुती'चा ब्रेकअप? भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट सामना

#PimpriChinchwad #AjitPawarNCP #PCMC पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तयारी करत आहे, तर भाजपसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे.

संबंधित व्हिडीओ