आंध्र प्रदेशातील कुरनुल जिल्ह्यात झालेल्या स्लीपर एसी बसच्या भीषण अपघातात 20 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दुचाकीच्या धडकेमुळे बसला आग लागली आणि अनेक प्रवासी आतच अडकले.