पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपांची तक्रार केल्याची माहिती आहे