पुण्यात आता ३ नव्या महानगरपालिका? DCM Ajit Pawar यांचं मोठं विधान | NDTV मराठी

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी तीन नवीन महानगरपालिका स्थापन कराव्या लागतील, असे एक मोठे विधान केले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे या भागातील समस्या वाढत आहेत.

संबंधित व्हिडीओ