काश्मीरमध्ये काल भारतीय जवानांनी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. शोपियानच्या जंगलात भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या दरम्यान तिन्ही दहशतवाद्यांची शस्त्र जप्त करण्यात आली.