छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली.पैठण महामार्गावरील चितेगाव जवळ फुटली जलवाहिनी.जलवाहिनी फुटल्याने अंदाजे 30 फूट उंच पाण्याचे फवारे.संभाजीनगर पैठण महामार्गाचे काम सुरू असल्याने सतत फुटत आहे जलवाहिनी