भाजप आमदार संजय केणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.खुलताबादचं नाव रत्नपूर करा अशी मागणी यावेळी केणेकरांनी केलीय. त्यांचा युक्तिवाद आहे की, या भागाचे मूळ ऐतिहासिक नाव खरंतर रत्नपुर होते, आणि सध्याचे नाव खुलताबाद नंतर मुस्लिम शासकांनी बदलले होते. असा दावा पत्रातून केला होता...