Dombivali मध्ये 'फिनशार्प सहकारी बँक' नावाची बोगस बँक, बँकेच्या आवारातून NDTV मराठीचा आढावा

 डोंबिवलीतील मानपाडा मार्गावरती फिनशॉट सहकारी बँक या नावाने आलिशान कार्यालय थाटण्यात आलं. कमीत कमी कागदपत्र, किमान व्याज दरामध्ये कर्ज, पारदर्शक व्यवहार आणि पुढील दोन वर्ष ठेवींवरती बारा पूर्णांक पाच टक्के व्याज अशी आकर्षक जाहिरातही करण्यात आली. आणि याची माहिती मिळताच राज्य बँकेचे प्रश्न शासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार करून बनावट असल्याचा संशय व्यक्त केला. सहकार विभाग आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सहकार विभाग किंवा केंद्रीय सहकार निबंधकांची परवानगी नसल्याचं यातून समोर आलं. बँकेनं शहरामध्ये दोन ठिकाणी कार्यालयात हाटून जाहिरातबाजी सुरू केल्याचंही आढळून आलंय.

संबंधित व्हिडीओ