सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते आहे. निफ्टी तेवीस हजारच्या खाली रुपयांच्या घसरणीची सगळा हा परिणाम आपण पाहतोय. त्याचा बाजाराला सुद्धा फटका बसलेला आहे. मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये विक्रीचा जोर हा वाढलेला आहे. तर सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते आहे.