Shirdi मध्ये भाजी विक्रेत्यावर चाकू हल्ला, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात | NDTV मराठी

शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड ताजं असतानाच पुन्हा एकदा एका भाजी विक्रेत्यावर चाकून हल्ला करण्यात आलेला आहे. शिर्डीमध्ये श्रीरामनगर इथे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. यामध्ये सादिक शौकत शेख हा गंभीर जखमी झालाय. आरोपींना अटक करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी रात्री थेट पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला.

संबंधित व्हिडीओ