रणवीर अलाहाबाद याला महिला आयोगानं समन्स बजावलेला आहे. रणवीर आणि त्यासोबतच समय रैनाला सुद्धा हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. सतरा फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत तर महाराष्ट्र पोलीस सायबर सेल ने यूट्यूब ला सुद्धा एक पत्र पाठवलंय.