महाजी शिंदे या पुरस्कारानं शिंदेंचा सत्कार करण्यात आला मात्र शरद पवारांनी हा सत्कार केल्यानं ठाकरे नाराज असल्याची आत्ताची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. उद्धव ठाकरे नाराज आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे आपण बघतोय खासदार संजय राऊत यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे.