पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावांनी आंदोलन सुरु केलंय.हातात संविधानाची प्रत घेऊन त्यांचं हे आंदोलन सुरु.मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरु.सरकारकडून राज्यघटनेची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप बाबा आढावांनी केलाय..