Baramati ची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच? सुनेत्रा पवारांविरोधात लक्ष्मण हाके मैदानात उतरणार?

अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालीय. 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरु असतानाच एक ओबीसी नेता या निवडणुकीत उतरणार असल्याचं बोललं जातंय. हा नेता नेमका कोण? आणि धनगर समाज पवारांवर सध्या का नाराज आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ