Iran ची 'मिसाईल सिटी' आहे कुठे? इराणचे प्रतिहल्ले,इस्रायल-अमेरिका हतबल; NDTV EXCLUSIVE रिपोर्ट

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अजून बराच काळ चालेल असं म्हटलं जात आहे. अमेरिका आणि इस्त्रायल सतत इराणवर हल्ला करत आहेत. इराण देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे.मात्र, इराण हे हल्ले कुठून करतोय? या प्रश्नाने अमेरिका आणि इस्रायलला भंडावून सोडलंय.अलीकडेच अमेरिकेनं खार्ग बेटावर हल्ला केल्यानंतर इराणचा पाडाव सहज होईल अशी अपेक्षा अमेरिकेला होती मात्र आता दुसरीकडे इराणच्या मिसाईल सिटीचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित झालायं. त्यामुळे इराणच्या गर्भात नेमकं काय दडलंय ज्यामुळे अमेरिकेची झोप उडालीये

संबंधित व्हिडीओ