अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ल्यांची मालिका सुरुच आहे. तेहरानसह इराणच्या प्रमुख भागात हवाई हल्ले केले जातायत. तर इराणकडूनही इस्त्रायलसह आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरुच आहेत. आता इराणनं आपला एक हुकमी एक्का बाहेर काढलाय. इराणनं इस्त्रायलवर असं एक मिसाईल डागलंय की इस्त्रायल आणि अमेरिकाही थक्क झालीय....