छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना, सत्तेच्या सारीपाटावर नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्यांच्यात विस्तवही जात नाही, असे शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गट संभाजीनगरात एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु असल्याचं कळतंय. संभाजीनगरचं राजकारण कसं नवं वळण घेतंय? पाहूया.