मुंबईच्या कोस्टल रोडवर वाहनाचा अपघात, NDTV मराठीचा घटनास्थळावरुन आढावा

मुंबईच्या पोस्ट रोड वर कार चा अपघात झालाय. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय. कार च्या बोनेट चा पूर्णपणे चक्काचूर झालाय. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य यांनी.

संबंधित व्हिडीओ