भाविकांच्या दानातून शिर्डीच्या साई प्रसादालयात आम रसाची मेजवाणी देण्यात आली आहे. साई भक्त दीपक करगळ यांच्या देणगीतून भाविकांना केशर आंब्याचा प्रसाद देण्यात आला आहे. तब्बल साडे तीन हजार किलो केशर आंबे भाविक या भाविकांना साई चरणी दान केलेत.