मुंबई पोलिसांनी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी अकरा कोटी किमतीचं ड्रग्स जप्त केलंय यातील आरोपी एका आठवड्यात पंचवीस किलो ड्रग्स बनवत होते अशी माहिती मिळते. एका फार्म हाउस वर ड्रग्स चा कारखाना सुरु होता. त्याचा आता पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत अकरा कोटी किमतीचे ड्रग्सही जप्त करण्यात आलेलं आहे.