नाशकात अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याच्या कारवाईमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. नाशिकच्या द्वारका काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात संकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनं धार्मिक स्थळाजवळच अतिक्रमण हटवलंय.