चोरट्यांनी आता द्राक्ष बागांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. द्राक्षाचा बेल्ट असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दच्या दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतून चोरट्यांनी विक्रीसाठी तयार असलेले सत्तर ते ऐंशी क्विंटल द्राक्ष चोरून नेलेत.