11th Admission| अकरावीसाठी इनहाउस कोट्याअंतर्गत पूर्वीप्रमाणेच प्रवेश होणार, नियमात बदल | NDTV मराठी

आता अकरावीसाठी इनहाउस कोट्याअंतर्गत पूर्वीप्रमाणेच प्रवेश होणार आहेत.इन हाउस कोट्यातील जागांबाबत करण्यात आलेला नियमबदल मागे घेण्यात आला आहे.पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले आहेत.या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांना दिलासा मिळणार आहे.एकाच संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील,तर अशा संस्थांमधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी इन-हाउस कोटा १० टक्के असेल,'असे नियमांमध्ये नमूद करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ