सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतोय. मुंबईमध्ये पावसाचा अंदाज घेऊन अनेक ऑफिस मधून कर्मचारी घरी परतलेले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरती गर्दी सुद्धा कमी झालेली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याचं पसंत केलेलं होतं आणि त्यामुळे रेल्वे स्टेशन वरती फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही.