शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सिनेमातल्या गब्बरसिंगसारखी डायलॉगबाजी केलीय... शिवसेना फुटीनंतर आधे इधर आधे उधर अशी स्थिती झाली.. मात्र आता सर्वचजण एकनाथ शिंदेंसोबत आहेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.. गुवाहाटीला गेलो, त्यानंतर 50 खोके गद्दार ओके असं ऐकावं लागतं ते आजही कानात खणखणतं अशी खंतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलीय.