अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात केंद्रातले आणि राज्यातले महत्वाचे नेते स्टेजवर उपस्थित होते... या कार्यक्रमात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही उपस्थित होते.. मात्र पार्थ पवारांना तिसऱ्या रांगेत आणि तेही एका कोपऱ्यात जागा देण्यात आली होती... मात्र कार्यक्रम सुरू असतानाच, पार्थ पवारांना तिसऱ्याच रांगेत मात्र मध्ये जागा देण्यात आली...