ऊसदरासाठी 23 नोव्हेंबरला Ahilyanagar मध्ये मोर्चा, याचसंदर्भात शेतकरी संघटनांसोबत केलेली बातचीत

ऊसदरासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली 23 नोव्हेंबरला मोर्चा. 23 नोव्हेंबरला अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा.दोन बैठका निष्फळ, कारखानदार गैरहजर असल्याचा आरोप. प्रतिटन ऊसाला 4,000 रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

संबंधित व्हिडीओ