Natasha Awhad यांनी केलेल्या पोस्टनंतर Jitendra Awhad आणि Supriya Sule यांनी काय दिली प्रतिक्रिया ?

शरद पवारांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार या चर्चा सध्या सुरू आहे. डिलिमिलिमीटेशनला पाठिंबा देण्याच्या भूमिकेला शरद पवार गटातूनंच विरोध होतोय. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाच्या युवकची सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात पोस्ट केलीय. जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल विरोध असल्याचं नताशा आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान नताशा आव्हाडांनी केलेल्या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया समोर आलीय. तर वडिलांपेक्षा मुलीचं मत वेगळं असण आनंददायी असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय़.

संबंधित व्हिडीओ