Ajit Pawar | ZP मध्ये महायुतीला मतदान म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली, शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा एकत्रित असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना मत म्हणजेच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्रात सध्या केवळ सांगोल्यात धनुष्यबाण कमळ आणि घड्याळ असे तीनही चिन्ह एकत्रित मिळून निवडणूक लढवत आहेत. हे महायुतीचे पॅनल आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला बटन दाबताना अजित दादांचे स्मरण करा. असे आवाहन सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

संबंधित व्हिडीओ