DCM Sunetra Pawar यांची पहिली सही NDTV मराठीवर, वेणूताई चव्हाण ट्रस्टच्या गेस्ट डायरीत केली सही

सुनेत्रा पवारांची पहिली सही NDTV मराठीवर.कराड येथील वेणूताई चव्हाण ट्रस्टला सुनेत्रा पवार यांनी भेट दिली, यावेळी तेथील गेस्ट डायरीत स्वाक्षरी केली ...यावेळी भेट दिली आशीर्वाद द्यावा असे वाक्य त्यांनी लिहलेले आहे

संबंधित व्हिडीओ