राष्ट्रवादी विलीनीकरण आणि इतर मुद्दे यावर स्वतः उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच पुढील काही दिवसात खुलासा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीए... उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत पवार परिवारात कल्पना दिली होती का ? विलीनीकरण, तसंच शपथविधी निर्णय इतक्या लवकर का घेतला याबाबत वेगवेगळे आरोप सध्या केले जात आहे यावर स्वतः सुनित्रा पवार भाष्य करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे..