Ajit Pawar यांच्या विमान अपघातावर राऊतांकडून संशय, राऊतांचे आरोप मोहोळांनी फेटाळले Exclusive

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. परंतु केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. सत्य समोर आल्यावर तोंड दाखवायला जागा उरणार नसल्याचा दावा ही मुरलीधर मोहोळ यांनी केलाय. त्यांच्याशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी…

संबंधित व्हिडीओ