Rohit Pawar पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला, दिल्लीतील निवासस्थानी जाऊन घेतली भेट

रोहित पवार यांनी पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची घेतली भेट.दिल्लीतील निवासस्थानी दिली भेट. अजित पवार यांच्या शांभवी पाठक वैमानिक होत्या.विमान कोसळल्यानंतर शांभवी पाठक यांचा अपघातात मृत्यू झाला होता

संबंधित व्हिडीओ