Ajit Pawar यांच्या विमान अपघातावर संशय,संजय राऊतांचे आरोप मुरलीधर मोहोळ आणि उज्ज्वल निकमांनी फेटाळले

संजय राऊत यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील उत्तर दिलंय. सत्य समोर येईल तेव्हा राऊतांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका मोहोळ यांनी केलीय. तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांनी देखील सर्व आरोप फेटाळलेत

संबंधित व्हिडीओ