NCP चं विलिनीकरण, तापलं राजकारण; मुख्यमंत्र्यांचा सवाल; Sanjay Raut यांनी केला पलटवार Watch Video

राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर आता फडणवीसांनी सवाल उपस्थित केले आहे....विलिनीकरण करायचं असेल तर ते भाजपला सोडून करतील का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थिती केला आहे...त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय... दादा नाहीत तर त्यांच्यावर बिलं फाडू नका, असं राऊतांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ