Ajit Pawar | आमचा रिअल हिरो परत येणार का? अपघातग्रस्त विमान पाहून Rohit Pawar हळहळले | NDTV मराठी

आमचा रिअल हिरो परत येणार का?- रोहित पवार.अजित दादांचा अपघात झाला ते विमान पाहून रोहित पवार हळहळले. व्हिडीओ शेअर करत रोहित पवार भावूक. या घटनेच्या तपासासाठी अपघातग्रस्त विमानाचाही तपास होणार आहे. त्यासाठी आज बारामती येथून हलवण्यात आलं. यायाच व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला. यावेळी त्यांनी अत्यंत भावुक मेसेजही या व्हिडिओसोबत शेअर केला.

संबंधित व्हिडीओ