Akola Politics | अकोट नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात तिहेरी लढत, कोण बाजी मारणार?

अकोट नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिहेरी लढत रंगलीय. या निवडणुकीला घराणेशाही विरुद्ध विकास असं स्वरुप आलंय. अकोटच्या या तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार पाहुयात..

संबंधित व्हिडीओ