Akola Stray Dogs |वाडेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; मोकाट कुत्र्यांचा 30 जणांना चावा | NDTV मराठी

अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे....सोमवारी एकाच दिवशी मोकाट कुत्र्यांनी तब्बल ३० जणांना चावा घेतला असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे...जखमींवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत...परिसरात चिकन, मच्छी आणि मटण दुकानांतील उरलेला कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे....अकोला महानगरपालिकेचे पकडलेले कुत्रे ग्रामीण भागात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे....प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे....

संबंधित व्हिडीओ