Mahad| Bharat Gogawale यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन, हजारो लाडक्या बहिणींनी बांधल्या राख्या

मंत्री भरत गोगावले यांच्या महाड तालुक्यातील निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी महाड, पोलादपुर आणि माणगाव सह मतदार संघातील हजारो लाडक्या बहिणींनी गोगावले यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलिस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मंत्री भरत गोगावले यांना राखी बांधली. दिवसभरात 10 हजार पेक्षा जास्त बहिणींनी राखी बांधून साजरा सोहळा केला.

संबंधित व्हिडीओ