लोहा मतदारसंघाबद्दल ऑडिओ क्लिप ट्विट करत Amol Mitkari यांचा नवा दावा, लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप

आमदार अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केलेत. हाकेंनी पैशांच्या जोरावर अर्ज मागे घ्यायला लावला असं मिटकरींनी म्हटलंय.ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा नवा दावा केलाय. संबंधित उमेदवाराने मात्र मिटकरींचा दावा फेटाळून लावलाय. आपण निवडणूक लढवली असल्याचा दावा उमेदवाराने केलाय.

संबंधित व्हिडीओ