Amravati Mahapalika Mayor | अमरावतीत BJP चा महापौर करण्याच्या हालचालींना वेग, तीन नावं चर्चेत

अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक,3 नावे चर्चेत.कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवणार..यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती.2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस, 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला महापौर मिळणार.मॅजिक फिगर जुळविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या..

संबंधित व्हिडीओ