26 मे रोजी झालेल्या मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम नव्याने सुरू झालेल्या अंडरग्राउंड मेट्रोवर देखील पहायला मिळाला. अंडरग्राउंड मेट्रो मध्ये पाणी साचलं आणि ही मेट्रो बंद पडली. मात्र आता ही मेट्रो लाईन पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झाली आहे . याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी