गेल्या अनेक वर्षापासून स्वतः आशा भोसले मसाला बनवण्यासाठी लालबाग मार्केटमध्ये जायच्या.. त्यामुळे लालबागमधील मसाला मार्केट सोबत आशा भोसले यांचं एक वेगळं नातं होतं... लालबागमधील मसाला मार्केट मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...