नाशिकमधील IT कंपनीबाबत मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केले आहेत.काही कंपन्या “कॉर्पोरेट जिहाद” करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केलाय.मात्र अशा प्रकारणांना महाराष्ट्रात कोणतीही जागा नसून, सरकार कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. तर पुण्यात देखील विविध प्रकारचा जिहाद वाढल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.